Floral Shirt: फ्लोरल प्रिंट्स आता फक्त मुलींच नाही तर पुरूषही परिधान करू शकता. फोरल प्रिंटेट ड्रेस कोणत्याही ऋतूमध्ये घालू शकतात. फ्लोरल प्रिंट्सचे सौंदर्य वेगळेच असते, पण जर तुम्हाला सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल, तर ते स्टाइल करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. फोलरल शर्ट असो किंवा टी-शर्ट त्यासोबत कोणत्या प्रकराची ॲक्सेसरीज आणि फूटवेअर वापरावे हे जाणून घेऊया. ज्यामुळे तुमचा लुक परफेक्ट दिसेल.
चिनोज पँटसोबत फ्लोरल शर्टचे कॉम्बिनेशन चांगले दिसते. कारण चिनोज पँट थोडी सैल असते, त्यामुळे त्याच्यासोबत फिटिंग शर्ट घाला. दोन्ही चांगले सैल दिसणार नाहीत.
फ्लोरल शर्ट जीन्ससोबत परिधान करू शकता. तुम्ही हा लुक ऑफिस असो, पार्टी असो, आऊटिंग असो, शॉपिंग असो, व्हेकेशन असो कॅरी करू शकता.
बरमुडा शॉर्ट्ससोबत फ्लोरल शर्ट परिधान केल्यास तुमचा लुक अधिक खुलून येतो. उन्हाळ्यातसुद्धा हा लूक खूप चांगला आहे. तुम्हाला सहलीसाठी आरामदायक पर्याय शोधत असाल, तर हा सर्वोत्तम पर्याय आहे.
तुम्ही ट्राउझर्ससह फ्लोरल शर्ट कॅरी करू शकता. यामुळे तुमचा लुक परफेक्ट दिसेल.
फ्लोरल शर्टसोबत जास्त ॲक्सेसरीज कॅरी करू नका. तुम्ही हातात स्मार्ट घड्याळ किंवा ब्रेसलेट घालून लुक पुर्ण करू शकता.
जर तुम्ही जीन्ससोबत फ्लोरल शर्ट घातला असेल तर स्नीकर्स घालू शकता. जर तुम्ही फ्लोरल शर्ट किंवा बरमुडा असलेला टी-शर्ट घेऊन जात असाल तर फ्लोटर्स किंवा क्रोक्स घाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.