हिवाळासुरु होताच वातावरणात बदल व्हायला लागतो. थंड हवा जास्त ओलावा धरू शकत नाही आणि जेव्हा बाहेरची थंड हवा घरात शिरते ती गरम होते, तेव्हा घरातील एकूण आर्द्रता कमी व्हायला लागते. त्यामुळे हिवाळ्यात घरातील हवा ताजीत आणि शुद्ध ठेवण्यासाठी या ४ हिरव्या झाडांचा वापर करा.