Ganesh Chaturthi Special: गणेशोत्सवात गोड खाल्ल्यावर पिंपल्स येण्याची चिंता सोडा, फक्त करा 'हे' उपाय

Ganesh Chaturthi Skin Care Tips: दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवा दरम्यान अनेकांना गोड पदार्था खाण्याची चिंता वाटते. कारण चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. पण आता चिंता करू नका. तुम्ही पुढील पद्धतीने काळजी घेऊन ही समस्या कमी करू शकता.
Ganesh Chaturthi Festival
Ganesh Chaturthi FestivalSakal
Updated on

Ganesh Chaturthi Skin Care Tips: 'देवाचा तू देव तू गणपती मोरया..' आज सर्वत्र गणरायाचे थाटामाटात आगमन झाले आहे. देशभरात भक्तीमय वातावरण झाले आहे. गणेशोत्सावात मोदक, लाडू यासारखे गोड पदार्थ खाण्याची मज्जाच असते. पण अनेक लोक चेहऱ्यावर पिंपल्स येतील या भीतीने गोड पदार्थ खाणे टाळतात. तुम्हाला गणेशोत्सवा दरम्यान चेहरा हायड्रेट आणि चमकदार ठेवायचा असेल तर योग्य मेकअप आणि स्किन केअर रूटीनचे पालन करणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.