Ganeshotsav 2024: गणेशोत्सवासाठी ढोल-ताशा वाजवण्याचा सराव करताय? 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Practicing Dhol For Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये ढोल-ताशाचे वादन मोठ्या प्रमाणात केले जाते. ढोल ताशाच्या तालावर अनेक लोक ठेका धरतात. पण ढोल ताशा वाजवण्याचा सराव करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
Practicing Dhol For Ganeshotsav:
Practicing Dhol For Ganeshotsav: Sakal
Updated on

Practicing Dhol For Ganeshotsav: यंदा लाडक्या बाप्पाचे आगमन ७ सप्टेंबरला होणार आहे. 'गणपती बाप्पा मोरया, मंगलपुर्ती मोरया...' अशा जयघोषात बाप्पाचे स्वागत करण्यासाठी अनेक भक्त आतुर झाले आहेत. बाप्पाच्या आगमणाला काही दिवसच शिल्लक राहिले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू केली आहे. लहान- मोठ्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे मिरवणूकीने आगमन होते. या मिरवणूकीमध्ये ढोल-ताशाचे वादन मोठ्या प्रमाणात केले जाते. ढोल ताशाच्या तालावर अनेक लोक ठेका देखील धरतात. ढोल ताशा पथक हे मिरवणूकीचे खास आकर्षण असतात. पण ढोल-ताशा वाजवण्याचा सराव करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.