Garba Outfits Ideas : चनिया चोळी नसेल तर या प्रकारे करा स्टाइल, गर्दीतही दिसेल अट्रॅक्टिव्ह लुक

तुमच्याकडे हे आउटफिट उपलब्ध नसले तरी हरकत नाही. तुम्ही या काही कपड्यांत हटके स्टाइल करू शकता.
Garba Outfits Ideas
Garba Outfits Ideasesakal
Updated on

Garba Outfits Ideas :

नवरात्रीचा आज पाचवा दिवस. नवरात्रीत गरबा दांडिया कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन केले जाते. या कार्यक्रमासाठी बाजारात चनिया चोळी घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. तुमच्याकडे हे आउटफिट उपलब्ध नसले तरी हरकत नाही. तुम्ही या काही कपड्यांत हटके स्टाइल करू शकता.

शरारा आणि क्रॉप टॉप

तुम्ही यासाठी इंडो वेस्टर्न स्टाइलचा अवलंब करू शकता. इंडो-वेस्टर्न लुकसाठी तुम्ही तुमच्या वार्डरोबमधील कलरफुल शरारा निवडू शकता. तुम्ही हा शरारा क्रॉप टॉपसह घालू शकता. तुम्ही यासह एक जॅकेट किंवा श्रगसुद्धा कॅरी करू शकता. तुम्हाला ट्रॅडिशनल लुक हवं असेल तर तुम्ही यावर ओढणीसुद्धा घेऊ शकता. हे आउटफिट तुम्ही कुठल्याही ट्रेंडी कलरफुल आउटफिटसह कॅरी करू शकता.

Garba Outfits Ideas
Garba Outfits Ideas
Garba Outfits Ideas
Garba Outfits Ideas : चनिया चोळी नसेल तर या प्रकारे करा स्टाइल, गर्दीतही दिसेल अट्रॅक्टिव्ह लुक

शर्टसह स्कर्ट

स्कर्टवर शर्ट स्टाइलपण फार उठून दिसते. तुम्ही स्टायलिश लुक मिळवण्यासाठी या पद्धतीने आउटफिट कॅरी करू शकता. या आउटफिटसह तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी कॅरी करू शकता. यावर तुम्ही हाय पोनी हेअरस्टाइल करू शकता.

Garba Outfits Ideas
Garba Outfits Ideas

वेलवेट कुर्ता आणि पँट

गरबा नाइटला तुम्ही वेलवेट कुर्ता आणि त्यावर पँट वियर करू शकता. तुम्ही डिझायनर वेलवेट कुर्ती किंवा प्रिंट कुर्तासुद्धा घालू शकता. यासह तुम्ही कॉन्ट्रास्ट पँट वियर करू शकता.

Garba Outfits Ideas
PM Modi Garba Song: "वाह! किती सुंदर..."पीएम मोदींनी लिहिलेल्या गरबा गाण्याची कंगना झाली फॅन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.