Gardening Tips : पावसाळ्यात अनेक जण आवडीने झाडे लावतात. कुणी टेरेसवर गार्डन फुलवतं तर कुणी गॅलरीमध्ये विविध प्रकारची फुलांची झाडे लावतं. पावसाळ्यात खास करून गुलाब, मोगरा, जाई, बटण गुलाब इत्यादी अनेक प्रकारची झाडे लावली जातात. आजकाल मार्केटमध्ये गुलाबाच्या विविध प्रकारच्या जाती पाहायला मिळतात.