'गार्नियर' कलर कारला उत्स्फूर्त प्रतिसाद; 'सकाळ'च्या सहकार्याने राज्यभर 'गार्नियर'तर्फे खास मोहीम

मराठी तारका मिताली मयेकर त्याचबरोबर अनेक मॉडेल्स, इन्फ्लुयेन्सर्स आणि यूट्यूबर्स सुद्धा या गार्नियर कलर कार च्या मोहात पडल्या आहेत. या कलर कार मध्ये जाऊन Virtual Try on Tool द्वारे आपापल्या केसांसाठी बेस्ट शेड शोधून हेअर कलर करवून घेत आहेत.
Garnier
Garnieresakal
Updated on

आपल्या केसां विषयी जागरूक असणाऱ्या प्रत्येकाला केश सौंदर्य वाढवण्याची सोपी सुविधा गार्नियरनी उपलब्ध करून दिली आहे ती सुद्धा मोफत. 'गार्नियर कलर कार' आपल्या शहरामध्ये या उपक्रमा मार्फत.

"गर्मी मे थंडा अहसास", आंतरराष्ट्रीय सलून सारख्या सुविधा असलेली गर्नियरची कलर कार च्या माध्यामातून सकाळ माध्यम समूह राज्य भर ही मोहिम राबवत आहे. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असलेल्या या कलर कार मध्ये आमचे प्रशिक्षित हेअर आर्टिस्ट तुमच्या आवडीचा गार्नियर हेअर कलर लावून देत आहेत तेही पूर्णपणे विनामूल्य.

हेअर स्टाइल मध्ये हेअरकट पेक्षा हेअर कलर सध्या जास्त ट्रेंडीगमध्ये आहे. म्हणूनच आपापल्या आवडत्या सेलिब्रिटीजना फॉलो करणार्या फॉलोअर्स ची डिमांड आता काळ्या रंगाच्या हेअर डाय वरून ब्राउन, बरगंडी व्यतिरिक्त रासबरि रेड, वाइन बरगंडी, लाइट ब्राऊन, कॅरॅमल ब्राऊन, इन्टेन्स रेड, प्लम रेड, रासबेरी रेड व गोल्डन ब्राऊन अशा गार्नियर फॅशन कलर पर्यंत पोहोचली आहे.

VTO हे एक अत्यंत चांगले feature (Virtual Try on Tool) Garnier नी लाँच केले आहे ज्याद्वारे चेहरयानुसार आपापल्या केसांसाठी बेस्ट शेड शोधून हेअर कलर करवून घेता येतो. परफेक्ट शेड मुळे तुमच्या व्यक्तीमत्वामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होऊ शकतो.

मराठी तारका मिताली मयेकर त्याचबरोबर अनेक मॉडेल्स, इन्फ्लुयेन्सर्स आणि यूट्यूबर्स सुद्धा या गार्नियर कलर कार च्या मोहात पडल्या आहेत. या कलर कार मध्ये जाऊन Virtual Try on Tool द्वारे आपापल्या केसांसाठी बेस्ट शेड शोधून हेअर कलर करवून घेत आहेत.

हाऊसिंग सोसायटी, कॉर्पोरेट कंपनी, महिला मंडळे, बाजारपेठ एवढेच कशाला अगदी पोलीस ठाण्यात सुद्धा जाउन ही कलर कार आपले रंग पसरवत सर्वांना आनंदी, उत्साही आणि Refresh करत आहे.

महाराष्ट्रभर विदर्भ, खान्देश, कोल्हापूर, सांगली, सातारा ,रत्ना गिरी, रायगड , छत्रपती संभाजी नगर ,लातूर, नांदेड ,पुणे, नवी मुंबई व ठाणे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.