Full Form of OK : दररोजच्या आयुष्यातला एक शब्द असा आहे की जो आपण शंभरदा वापरतो पण त्याचा अर्थ अनेकांना माहिती नाही तो शब्द म्हणजे OK. स्कूल, कॉलेज किंवा ऑफीस - घर प्रत्येक ठिकाणी आपण अनेकदा OK वापरतोय.
मुळात हा शब्द नाहीच. हा फक्त एक शॉर्ट फॉर्म आहे. मग OK चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया. (General Knowledge do you know full form of OK word read story)
सोशल मीडियावरील अनेक सर्व्हेवरुन असं समोर आलंय की 99 टक्के लोकांना OK चा फुल फॉर्म माहिती नाही. मुळात OK चा वापर हा ठिक आहे म्हणण्यासाठी केला जातो पण खुप कमी लोकांना माहिती आहे की OK हा दोन शब्दांना मिळून बनलेला शब्द आहे ज्याला शॉर्टमध्ये OK म्हटले जाते.
OK चा फुल फॉर्म
OK हा शब्द नाही तर मुळात एक शॉर्ट फॉर्म आहे. Oll Korrect किंवा Olla Kalla हे दोन ग्रीक शब्द आहे मात्र इंग्रजीतही त्यांना अग्रस्थान मिळाले आहे.
OK सारखे अनेक शब्द आहेत
OK सारखे अनेक शब्द आहेत ज्याचा वापर आपण लहानपणापासून करतो पण आपल्याला त्याचा फुल फॉर्म माहिती नाही. चला तर काही खास शब्दांचा फुल फॉर्म जाणून घेऊया.
i.e. - id est.
e.g - exempli gratia
PIN - Personal Identification Number
SCRUBA - Self Contained Underwater Breathing Apparatus.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.