Valentine Day: मुलींनो... व्हॅलेंटाईन डेसाठी असे व्हा तयार; पार्टनर होणार डायरेक्ट घायाळ!

अनेकदा कपल्स कुठेतरी बाहेर जाण्याचाही प्लॅन करतात, तेव्हा मुलींच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे तयार कसं व्हावं?
Valentine Day Makeup Tips
Valentine Day Makeup Tipsesakal
Updated on

Valentine Day Makeup Tips: आठवडाभर व्हॅलेंटाईन वीकचा जल्लोष सुरू होता आणि आज सगळीकडे व्हॅलेंटाईन डे साजरा होतो आहे. यासाठी प्रत्येकाला आपल्या पार्टनरला आवडेल असं तयार व्हायच असतं. अनेकदा कपल्स कुठेतरी बाहेर जाण्याचाही प्लॅन करतात, तेव्हा मुलींच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे तयार कसं व्हावं?

Valentine Day Makeup Tips
Valentine Day Horoscope : आज या राशींना मिळेल खरं प्रेम, तुमच्या नशिबात आहे का व्हॅलेंटाइन योग?

सगळेच लोकं काही रोज रोज मेकअप करत नाही याचा अर्थ आपल्याला मेकअपमधलं काही कळत नाही असं नाही पण त्याची प्रॅक्टिस नसल्याने मेकअप गंडतो, यालाच उपाय म्हणून तुम्ही या टिप्स वापरू शकतात. याने तुमचा मेकअप हेवी सुद्धा वाटणार नाही आणि तुम्ही खूप उठून दिसाल.

Valentine Day Makeup Tips
Valentine Day 2023 : सर्व दिवस साजरे झाले आता व्हॅलेंनटाईन स्पेशल काय कराल?

व्हॅलेंटाइन डेला काहीशा अशा तयार व्हा:

  • मेकअपची सुरुवात हलक्या फाउंडेशनने करा. मग एक सॉफ्ट पेस्टल किंवा ब्राउन किंवा पिंक आयशॅडोचा वापर करा.

  • फॅशनेबल दिसण्यासाठी फॉल्स आयलॅशेजचा पर्यायही निवडू शकता.

  • लिपस्टिक ग्लोसी घेण्यापेक्षा मॅट फिनिश घ्या. आपल्या गालांसाठी पारंपरिक गुलाबी किंवा मॉव्ह कलरची निवड करू शकता.

Valentine Day Makeup Tips
Valentine Day Horoscope : आज या राशींना मिळेल खरं प्रेम, तुमच्या नशिबात आहे का व्हॅलेंटाइन योग?

संध्याकाळच्या डेटसाठी:

  • जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळी डेटवर जायचे असेल तर स्मोकी आइज लुक कॅरी करा. एका बेसने सुरुवात करा आणि डार्क ब्राउन कलरसोबत मिक्स करून असा इफेक्ट तयार करता येईल.

  • गालांसाठी ब्लशर प्लेटमधून डार्क शेड्सची वापरा. नियमित आयशॅडोला ग्लिटर पिगमेंटने हलका टच द्या. रेड लिपस्टिकसह आपला मेकअप पूर्ण करा.

Valentine Day Makeup Tips
Valentines Day 2023 : यशवंतराव-वेणूताईंचा संसार म्हणजे ‘दृष्ट लागण्याजोगे सारे’!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.