Guru Purnima Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा सुंदर ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या पद्धत

Guru Purnima Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांना सुंदर ग्रीटिंग कार्ड भेट देऊन त्यांचा दिवस खास बनवू शकता.
Guru Purnima Greeting Card
Guru Purnima Greeting CardSakal
Updated on

Guru Purnima Greeting Card: देशभरात गुरूपौर्णिमा मोठ्या उत्सहात साजरी केली जाते. गुरूपौर्णिमा ‘आषाढ पौर्णिमा’ आणि ‘व्यास पौर्णिमा’ म्हणून ही ओळखले जाते. यंदा गुरूपौर्णिमा 21 जुलैला साजरी केली जात आहे. हिंदू धर्मामध्ये गुरूला देवासमान दर्जा देण्यात आला आहे. हा दिवस शिक्षकांसाठी खास बनवायचा असेल तर पुढील सोप्या पद्धतीने ग्रीटींग कार्ड बनवू शकता.

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या कागदाचा वापर करून ग्रीटींग कार्ड तयार करू शकता. हे कार्ड शिक्षकांना भेट म्हणून दिल्यास त्यांचा दिवस खास बनवू शकता.

Guru Purnima Greeting Card
Guru Purnima Rangoli Designs: गुरूपौर्णिमेनिमित्त अंगणात काढा सुंदर अन् सोप्या रांगोळ्या, वाढेल घराची शोभा

टिकली आणि क्राफ्ट पेपरचा वापर करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ग्रीटींग कार्ड तयार करून शिक्षकांचा दिवस खास बनवू शकता.

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रंगीत पेन्सिलचा वापर करून ग्रीटींग कार्ड तयार करू शकता. हे कार्ड बनवायला सोपे आणि सुंदर आहे.

भगव्या आणि पांढऱ्या रंगाच्या क्राफ्ट पेपरचा वापर करून शिक्षकांसाठी सुंदर कार्ड तयार करू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुंदर संदेश लिहू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.