Guru Purnima Rangoli Designs: गुरूपौर्णिमेनिमित्त अंगणात काढा सुंदर अन् सोप्या रांगोळ्या, वाढेल घराची शोभा

Guru Purnima Rangoli Designs: गुरूपौर्णिमेनिमित्त घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढून हा दिवस अधिक खास बनवू शकता.
Guru Purnima Rangoli Designs:
Guru Purnima Rangoli Designs: Sakal
Updated on

Guru Purnima Rangoli Designs: यंदा गुरू पौर्णिमेला २१ जुलैला साजरी केली जाणार आहे. या दिवशी गुरूचा सन्मान करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा सण आहे. गुरू पोर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. महर्षि व्यास यांना आदिगुरू मानले जाते, म्हणून त्यांचा जन्मदिनी गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरूंना वंदन केले जाते. या दिवशी घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढू शकता. रांगोळीमुळे वातावरण प्रसन्न राहते. तसेच हा दिवस अधिक खास होईल.

घरातील अंगणात रांगोळी काढणे शुभ मानले जाते. गुरू पौर्णिमेनिमित्त फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे काढू शकता. गुरूचे पाय काढून त्यावर पांढऱ्या रंगाचे फुल काढू शकता. त्याभोवती दिवे दिखील लाऊ शकता.

Guru Purnima Rangoli Designs
Guru Purnima Rangoli DesignsSakal

कमळाचे फुल काढून त्यात गुरू पौर्णिमा लिहावे. तुम्ही पिवळ्या किंवा केशरी रंगाचा वापर करू शकता. आजकाल बाजारात मेणाचे सुंदर दिवे मिळतात. ते देखील रांगोळीच्या बाजुला लावू शकता.

Guru Purnima Rangoli Designs
Guru Purnima Rangoli DesignsSakal

गुरू पौर्णिमेला झेंडुच्या फुलांचा वापर करून सुंदर रांगोळी काढू शकता.फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे गोलाकारमध्ये पाऊल काढू शकता.

Guru Purnima Rangoli Designs
Guru Purnima Rangoli DesignsSakal

गुरू पौर्णिमेला फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळीचे सुंदर फुल काढू शकता. त्यात तुम्ही केशरी किंवा निळा रंग वापरून पांढऱ्या रंगाने गुरू पौर्णिमा लिहू शकता.

Guru Purnima Rangoli Designs
Guru Purnima Rangoli DesignsSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.