Guru Pushyamrut 2024: धनत्रयोदशीपूर्वी आज गुरूपुष्यामृतचा शुभ योग, केलेल्या कामाचे मिळेल चांगले फळ

Guru Pushyamrut Date 2024: आज धनत्रयोदशी, दिवाळीपूर्वीच गुरूपुष्यामृताचा महासंयोह आला आहे. याजच्या दिवशी केलेल्या कामाचे चांगले फळ मिळते अशी मान्यता आहे.
Guru Pushyamrut Date 2024:
Guru Pushyamrut Date 2024: Sakal
Updated on

Guru Pushyamrut 2024: यंदा दिवाळी १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. भारतात मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली जाते. पण यंदा धनत्रयोदशी, दिवाळीपूर्वी गुरूपुष्यामृतचा योग आला आहे. आजचा दिवशी खरेदीसाठी शुभ मानला जातो. तसेच या शुभ दिवशी कुलदैवत किंवा पूजनीय देवता, महालक्ष्मीची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.