Gym Dress Tips : जिममध्ये वर्कआऊट करताना कोणते कपडे घालावेत; पहा या टिप्स

व्यस्त असलेल्या श्येड्यूलमध्ये वेळ काढून लोक जीममध्ये जातात
Gym Dress
Gym Dressesakal
Updated on

Gym Wear Dressing tips : व्यस्त असलेल्या श्येड्यूलमध्ये वेळ काढून लोक जीममध्ये जातात. दिवसातील काही वेळ तिथे घालवतात. यामूळे शरीर सुडौल असावे असे सगळ्यांनाच वाटत असते. पण ही गोष्ट काहीच लोक पूर्ण करू शकतात. बॉडी बनवण्यासाठी, वजन वाढवणे आणि कमी करण्यासाठी लोक जिममध्ये मेहनत करतात. काही लोक केवळ आहे ते पर्नालिटी मेंटेन रहावी यासाठी जिम जॉईन करतात.

Gym Dress
Workout Mistakes In Gym : जीममध्ये व्यायाम करताना करू नका 'या' चुका

जिममध्ये वेगवेगळ्या मशिन्सवर वर्कआऊट केले जाते. त्यातील काही उपकरणे तर जड असतात. त्यामूळे तिथे वावरताना आरामदायक वाटेल असेच कपडे घालावेत. कोणते कपडे घातल्यावर आरामदायक वाटेल याबद्दल आज जाणून घेऊयात.

Gym Dress
Neha Pendse Workout In Gym : नेहा पेंडसेने वर्कआउट करतानाचा व्हिडिओ केला शेअर | Sakal Media |

जिम जॉईन केल्यावर वर्कआउट रुटीनमध्ये कोणते व्यायाम करायचे. डायटमध्ये काय खावे किंवा नाही हे ठरवले जाते. जिमला जाण्यासाठी शारीरिक क्षमता आणि स्फूर्ती जेवढी महत्वाची आहे तेवढीच कपड्याची निवड महत्वाची आहे. तुम्हीही अंगावर काहीही घालून एक्सरसाइज करू शकत नाही.

Gym Dress
Lawyers Dress Code : 'या' कारणांमुळे वकीलांच्या ड्रेस कोडमध्ये बदल होणार !

महिलांसाठी कसे असावेत कपडे

जिमच्या कपड्यांमध्ये बाजारात महिलांसाठी अनेक व्हरायटी आहेत. महिलांनी जिमला जाण्यापूर्वी योग्य फिटिंगच्या स्पोर्ट्स ब्रा ची निवड केली पाहिजे. जर योग्य फिटिंगची ब्रा नसेल तर एक्सरसाइज करताना अडचण होऊ शकते. कपडे जास्त लूज असून नये किंवा जास्त टाइट असू नये.

Gym Dress
Advocate's Dress Code : भारतातल्या वकिलांचा ड्रेसकोड बदलणार? सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकेवर चर्चा

पुरुषांसाठी कसे असावेत कपडे

काही पुरूषांना जिमला जाताना शॉर्ट्स घालायला आवडते. व्यायाम करताना पायांनाही घाम येतो. त्यामुळे फुल लेंथ ट्राउजरच घालावी. काही लोक हेवी वेट एक्सरसाइज करत असतात. तर तुम्ही सपोर्टरचा वापर करणं गरजेचं आहे.

Gym Dress
बॉलीवुड सेलिब्रिटी Dress Designer जोडप्याचं लग्न थाटात

चांगल्या जीम वेअरचे फायदे

व्यायाम करताना प्रचंड प्रमाणात घाम येतो. त्यामूळे घाम शोषून घेण्याची चांगल्या दर्जाच्या जिमच्या कपड्यांची गरज असते. त्यामुळे तूम्हाला चिकटपणा जाणवू शकत नाही. योग्य साइजचे कपडे निवडल्याने त्मविश्वास येतो. त्यामूळे व्यायाम करणे सोपे जाते. त्यामूळे वर्कआउट्स देखील योग्य टाईमला होते.

Gym Dress
Priyanka Chopra Dressing Style: प्रियंकाचा लूक असतो कायम हटके !

जिममध्ये घालायचे कपडे योग्य नसतील. तर व्यायामादरम्यान शरीरात रक्ताभिसरणाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. रक्तप्रवाहात अडथळा आल्यास अधिक थकवा किंवा चक्कर येण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते.

Gym Dress
GYM मारताना तुम्हीही 'या' पाच चुका करत नाहीत ना? होऊ शकते गंभीर दुखापत

कपडे निवडताना अशी घ्या काळजी

कपड्यांची क्वालिटी चांगली असावी. ज्या कपड्याच जास्त घाम शोषण्याची क्षमता आहे, असे कपडे निवडावेत. जिमसाठी वापरले जाणारे कपडे चांगले असावेत. अधित घट्ट आणि खूप सैलसर नसावेत. पुरुषांनी शॉर्ट्स जिम आउटफिट निवडू नये. महिलांनी योग्य स्पोर्ट्स ब्रा निवडावी. स्टायलिश जिम आउटफिट निवडा परंतु कपड्यांचा आरामदायकपणा लक्षात ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()