Health Tips :  शरीरातील बॅड कोलोस्टेरॉल कमी करायचा आयुर्वेदीक फंडा, भाकरी करण्याआधी इतकच करा

Bad Cholesterol Remedies : शरीरातील कोलेस्टेरॉल लावारसासारखं वितळवेल ही भाकरी,जाणून घ्या रेसिपी आणि फायदे
Health Tips :
Health Tips :esakal
Updated on

Health Tips :

भाकरी हा भारतीय जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्यापैकी बहुतेकांना दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात भाकरी खायला आवडते. भाकरी पचायलाही हलकी असते. त्यामुळे, वृद्ध लोक आवर्जून भाकरी खातात. पण तुम्हाला माहीत आहे का की भाकरीमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. होय, तुम्ही ते बरोबर ऐकले. कोलेस्टेरॉल आपल्या यकृतामध्ये तयार होते.

आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळतात. एक चांगले कोलेस्ट्रॉल आणि एक वाईट कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे, कोलेस्टेरॉल कमी करण्याकडे सगळ्यांचा कल असतो.

Health Tips :
Bad Cholesterol : 'या' 5 बियांचा आपल्या आहारात करा समावेश, खराब कोलेस्ट्रॉल होईल कमी!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.