Health Tips : टॉयलेट सीटवर बसून टाईमपास करणं महागात पडेल, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा, सवय बदला नाहीतर...

अनेक लोकांना ही सवय महागात पडली आहे. कारण, तुमची ही सवय तुम्हाला अनेक आजार देऊ शकते.
Health Tips
Health Tipsesakal
Updated on

Health Tips :  

अनेक महिला सकाळच्या घाईच्या वेळेत टॉयलेटच्या बाहेर उभं राहून नवऱ्याला आवाज देत असतात. काही नवरे आतच झोपलेले असतात तर काही टॉयलेट सीटवर मोबाईल पाहत असतात. काहींना तर टॉयलेट सीटवर बसून पेपर वाचायलाही आवडतो. हे प्रकार चित्रपटातही दाखवले जातात.

अनेक पुरूषांना ही सवय महागात पडली आहे. कारण, तुमची ही सवय तुम्हाला अनेक रोग देऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसू नये, कारण आपल्याला मुळव्याधासारखे गंभीर आजार होऊ शकतात. (Health Tips In Marathi)

Health Tips
Winter Health Drink: सतत सर्दी आणि खोकल्याने त्रस्त आहात? सकाळच्या कॉफीऐवजी प्या हे पेय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.