Benefits Of Long Weekend: अनेक लोकांना भटकंती करायला आवडते. पण ऑफिसमधून सुट्ट्या न मिळाल्याने फिरायला जाऊ शकत नाहीत. पण यंदा १५ ते १९ ऑगस्ट अशा लागून सुट्ट्या आल्याने लोकांना लाँग विकेंडचा आनंद घ्यायला मिळाला आहे. अनेक लोकांनी विविध ठिकाणे एक्सप्लोअर केली आहेत. लाँग विकेंडमध्ये मज्जा-मस्ती आणि आवडते काम केले आहे. पण तुम्हाला माहीती आहे का लाँग विकेंड फक्त मज्जा-मस्तीसाठी नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. लाँग विकेंडमुळे मानसिक आणि शारिरिक आरोग्य निरोगी राहण्यासोबतच आणखी कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.