Breast Cancer: चौथ्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग ‘मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर (एमबीसी)'मुळे रूग्ण व त्यांच्या कुटुंबांना अद्वितीय आव्हानांचा सामना करावा लागतो. सुरूवातीच्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाच्या तुलनेत एमबीसी हा असा कर्करोग आहे, जो स्तनाव्यतिरिक्त हाडे, यकृत किंवा फुफ्फुसं अशा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो.