Home Remedies Sore Throat: वाढत्या प्रदुषणामुळे आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतात. तसेच श्वासोच्छवासाचा त्रास अधिक होतो. अनेक लोक घशात खवखव झाल्यास औषधे घेतात. पण सारखे औषधे घेणे आरोग्यासाठी चांगले नसते. तुम्ही काही घरगुती उपाय करून घशाची खवखव कमी करू शकता. यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.