Egg Hair Masks For Good Hair: केसांना चमकदार आणि सरळ करण्यासाठी आपण स्ट्रेटनर, कर्लर वापरतो. कधीकधी केसांना रंग देण्यासाठी कृत्रिम रंग वापरतो मात्र अशा बाजारू उत्पादनांत अनेकदा रासायनिक द्रव्यांचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. केस कोरडे, राठ होतात. म्हणून केसांची निगा राखण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय.