स्मोकिंग सोडल्यावर वजन का वाढते? ते कसे कंट्रोल करावे? कारणासह उपाय जाणून घ्या

How to Avoid Gaining Weight after Quit Smoking : सिगरेट सोडण्याच्या काही दिवसांनंतर शरीरात अनेक बदल होतात. पण एक असा बदल असतो ज्याबद्दल कमी लोकांना माहीत असतो. नेशनल लाइब्रेरी ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार, सिगरेट सोडल्यावर लोकांचे वजन वाढते. पण असे का होते आणि वजन कसे कंट्रोल करावे? तज्ज्ञांकडून याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.
How to Avoid Gaining Weight after Quit Smoking
How to Avoid Gaining Weight after Quit Smoking sakal
Updated on

तुम्ही सिगरेटचे व्यसन सोडले असेल तर यानंतर अनेक समस्या तुम्हाला जाणवत असतील तर ही बातमी परिपूर्ण वाचा. अनेक जण धूम्रपान सोडतात. पण, त्यानंतर काही महिने शरीरात वेगवेगळे बदल दिसून येतात. यात वजन वाढण्याचे प्रमाणही अधिक आहे.

सिगरेटचे सोडल्यानंतर कोणत्या समस्या जाणवतात?

सिगारेटचे व्यसन सोडल्यानंतर पोटदुखीसारख्या समस्याही होऊ शकतात. वैद्यकीयशास्त्रात या समस्यांना विड्रॉल सिंड्रोम म्हणतात. याचा अर्थ असा की नशा सोडल्यानंतर काही काळ शरीरात लक्षणे दिसून येतात. ते फक्त काही दिवस, किमान दोन आठवडे टिकत असले तरी तुम्ही ठीक आहात. या लक्षणांव्यतिरिक्त सिगारेट सोडल्यानंतर अनेकांच्या शरीरात आणखी एक मोठा बदल होतो ते म्हणजे वजन वाढते.

सिगरेट सोडल्यानंतर वजन किती वाढते?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार धूम्रपान सोडल्यानंतर बहुतेक लोकांचे वजन वाढते. वजन वाढण्याचा फरक 3 ते 6 किलोपर्यंत असतो. अमेरिकेत झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती धूम्रपान सोडते तेव्हा त्याचे वजन सुमारे 4 ते 6 महिने वाढते, दर महिन्याला वजन एक ते दीड किलोने वाढू शकते, म्हणजेच वजन 6 किलोपर्यंत वाढू शकते. काही लोकांमध्ये हे यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकते.

How to Avoid Gaining Weight after Quit Smoking
Best Room Heaters under 1000 : कमी किमतीचे उत्तम रूम हिटर्स, हिवाळा सुरु येताच होतील महाग !
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()