Tips For Get rid of negative Thinking: जेव्हा आपले मानसिक आरोग्य चांगले असते तेव्हा सर्व गोष्टी सहज होतात. पण मानसिक आरोग्य निरोगी नसेल तर नकारात्मकता वाढते. तसेच नकारात्मक विचारांमुळे कामांमध्ये लक्ष केद्रिंत होत नाही. यामुळे चिंता, तणाव आणि नैराश्य वाढू लागते. अशा काही सवयी आहेत ज्यामुळे नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक विचार वाढीस लागतात.