केदारनाथला भाविकांचा ओघ

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथाचे दर्शन खुले झाल्यापासून महिनाभरात सात लाख ६६ हजार ८१८ भाविकांनी दर्शन घेतले.
Kedarnatha
KedarnathaSakal
Updated on

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथाचे दर्शन खुले झाल्यापासून महिनाभरात सात लाख ६६ हजार ८१८ भाविकांनी दर्शन घेतले. आतापर्यंतच्या यात्रेतील ही विक्रमी संख्या मानली जात आहे. ही यात्रा १० मे रोजी सुरू झाली. यंदा भाविकांचा ओघ नेहमीपेक्षा जास्त आहे. गंगोत्री व यमुनोत्रीला भेट देणाऱ्या भाविकांची संख्याही यंदा जास्त आहे.

आतापर्यंत भाविकांची संख्या

२५ हजार

दररोज

३८,६८२

२१ मे रोजी सर्वाधिक

दर्शन खुले झाल्याच्या दिवशी भाविकांशी संख्या (तीन वर्षांतील)

२९,०३०

२०२४

२३,५१६

२०२३

२५,०००

२०२२

आतापर्यंतचा व्यवसाय (रुपयांत)

७० कोटी

डोली व्यावसायिक

४५ कोटी

हेलिकॉप्टर

गंगोत्री-यमुनोत्रीला

Kedarnatha
Foreign Travel Tips : बजेट-फ्रेंडली फॉरेन ट्रीप करायचीय? मग, 'या' सोप्या टिप्स करा फॉलो

भाविकांची संख्या (एका महिन्यातील)

७.२६ लाख

एकत्रित

३,६५,२९२

यमुनोत्री

३,६१,०५६

गंगोत्री

यात्रेच्या पहिल्या दिवशी

२ हजार

यमुनोत्री

२,५००

गंगोत्री

१९ मे रोजी

सर्वाधिक संख्या१४,१३५

यमुनोत्री

११,०६७

गंगोत्री

(स्रोत : जिल्हा आणि पोलिस प्रशासन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.