Kareena Kapoor: करीनाची स्कीन एवढी ग्लोइंग कशी? हा एक उपाय करा अन् मिळवा करीनासारखी ग्लोइंग स्किन

करीना वयाच्या चाळीशीतही सुंदर कशी दिसते ते आपण जाणून घेऊया
Kareena Kapoor
Kareena Kapooresakal
Updated on

Kareena Kapoor Beauty Secret: बॉलीवूडची बेबो म्हणून ९० च्या दशकापासून ते आतापर्यंत प्रसिद्ध असणाऱ्या करिनाच्या स्किन केअरबाबत नक्कीच सगळ्यांना जाणून घ्यायचं असेल. करीनासारखी ग्लोइंग स्किन मिळवायची असेल तर नेमकं काय करायचं ते आपण आज जाणून घेऊया.

तुमची स्किन कायम चांगली ठेवणे एवढे सोपे नाही. त्यासाठी तुम्हाला त्वचेची कायम काळजी घ्यावी लागते. करीना वयाच्या चाळीशीतही सुंदर कशी दिसते ते आपण जाणून घेऊया. आज आपण स्किनसाठी कुठले नॅचरल ऑइल यूज करावे ते जाणून घेऊया. (Skin Care)

करीना तिच्या चेहऱ्याला सुंदर ठेवण्यासाठी बजदामचं तेल लावते. याच कारणाने करीनाची त्वचा अजूनही तरुण दिसते. मात्र हे तेल करिना रोज लावत नाही. हेही आपण लक्षात ठेवावे. सहसा या तेलाने कोणत्याच प्रकारच्या त्वचेवर रिअॅक्शन होत नाही. मात्र करिनाने हे देखील सांगितले की, काही केसेमध्ये चेहऱ्यावर रिअॅक्शन होऊ शकते.

Kareena Kapoor
Skin Care: चेहऱ्यावरील डाग अन् मुरुम होईल झटक्यात गायब; ग्लोइंग चेहऱ्यासाठी वापरा हे नॅचरल तेल

करिना कपूर तिच्या चेहऱ्यावरील ड्रायनेस दूर करण्यासाठी आलमंड ऑइल यूज करते.

बदाम तेलाचे फायदे

बदाम तेल दोन प्रकारचं असतं.

१. तिखट

२. गोड

गोड बदामाचं तेल चेहऱ्यावर जास्त प्रभावी ठरतं. यात व्हिटॅमिन ए असते. ज्यातून नव्या स्किन सेल्स तयार होतात. यात व्हिटॅमिन ई देखील असते. जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. जे तुम्हाला सूर्याच्या हानिकारक यूव्ही रेज पासून तुमचा बचाव करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.