Karva Chauth 2024: आज भारतातली अनेक भागांमध्ये करवा चौथ साजरा केला जाणार आहे. हा दिवस महिलांसाठी खूप खास आहे. विवाहित महिलां पतीच्या दीर्घायुष्य, सन्मान आणि संपत्तीसाठी निर्जला व्रत ठेवतात. या दिवशी महिला 16 शृंगार करतात आणि पूजा करतात. करवा चौथच्या दिवशी विवाहित महिला त्यांच्या राशीनुसार साडी परिधान करून लाभ मिळवू शकतात. चला जाणून घेऊया सर्व राशीच्या महिलांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी.