Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Easy Hacks For Washing Dish : नळाला ताजं पाणी आले असले तरी ते थंड असते. त्यामुळे शक्यतो महिला रात्रीच्या वेळी भांडी घासायचं टाळतात. पण रात्रभर ठेवलेली भांड्यांतून सकाळी खरकट अन्न निघता निघत नाही.
Kitchen Hacks
Kitchen Hacksesakal
Updated on

Kitchen Hacks :

नोव्हेंबर महिन्यात थंडीला खऱ्या अर्थाने सुरूवात होते. सर्वचजण या थंडीचा अनुभव घेत आहेत. थंडीत सर्वच गोष्टी पटकन गार होतात. जेवण तर सतत गरम होत असते. तर, टाकीतले पाणीही बर्फासारखे थंड होते. त्यामुळे थंडीत घरातील कामे करणं गृहिणींच्या जीवावर येतं. आज आपण गृहिणींच्या कामाची गोष्ट सांगणार आहोत.

Kitchen Hacks
Kitchen Hacks: रवा जास्त काळ कसा साठवायचा? वाचा एका क्लिकवर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.