Diwali 2024 Dos and Don'ts: हिंदूंचा सर्वात मोठा आणि आनंदाचा सण हा दिवाळी आहे. यंदा दिवाळी 1 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी प्रदोष काळात लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येतात. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते. लक्ष्मी माता अतिशय चंचल मानली जाते. अशावेळी दिवाळीच्या दिवशी काही कामे चुकूनही करू नका. अन्यथा माता लक्ष्मी दारातून परत निघू जाईल.चला तर मग जाणून घेऊया दिवाळीत कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नाही.