Mehendi Outfits For Women : मेहंदी फंक्शनसाठी हे लाँग मॅक्सी ड्रेस आहेत बेस्ट... पाहा लेटेस्ट डिझाइन

Women Fashion Tips : या खास प्रसंगी तुम्हाला नवीन लुक हवा असेल तर तुम्ही हे हिरव्या रंगाचे मॅक्सी ड्रेस ट्राय करू शकता.
Mehendi Outfits
Mehendi Outfitssakal
Updated on

लग्नाआधी होणारा मेहंदी फंक्शन हा सर्वात खास असतो आणि या प्रसंगी महिला हिरव्या रंगाचे आउटफिट घालतात. या खास प्रसंगी तुम्हाला नवीन लुक हवा असेल तर तुम्ही हे हिरव्या रंगाचे मॅक्सी ड्रेस ट्राय करू शकता. या प्रकारच्या ड्रेसमध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसाल. तुमचा हा लूक सर्वांना आवडेल.

नेट मॅक्सी ड्रेस

मेहंदी फंक्शनमध्येही तुम्ही या प्रकारचा ड्रेस घालू शकता. हा ड्रेस पॉलिस्टर फॅब्रिकमध्ये असून फ्लोरल पॅटर्न आहे. या आउटफिटसोबत तुम्ही कानातले आणि सिल्वर कलरची ज्वेलरी घालू शकता. तुम्हाला हा आउटफिट सहज मिळेल. तुम्ही हा आउटफिट ऑनलाइन आणि बाजारातून दोन्ही ठिकाणांहून 2000 रुपयांपर्यंतच्या किमतीत खरेदी करू शकता.

Mehendi Outfits
Women Fashion : या मल्टीकलर साड्या फॅमिली फंक्शनसाठी आहेत बेस्ट, अशा प्रकारे करा स्टाइल...

फ्लोरल मॅक्सी ड्रेस

मेहंदी फंक्शनमध्ये घालण्यासाठी या प्रकारचा मॅक्सी ड्रेस हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हा ड्रेस जॉर्जेट फॅब्रिकमध्ये असून त्यावर एम्ब्रॉयडरी वर्क आहे. या प्रकारच्या आउटफिटसोबत तुम्ही चोकर घालू शकता आणि फुटवेअरमध्ये हिल्स देखील घालू शकता. हा आउटफिट तुम्ही ऑनलाइन आणि बाजारातून दोन्ही ठिकाणांहून 1500 ते 3000 रुपयांपर्यंतच्या किमतीत खरेदी करू शकता.

Mehendi Outfits
Women Fashion : जीन्ससोबत स्टाईल करा 'हे' कोरियन टॉप, दिसाल सर्वात सुंदर..

एम्ब्रॉयडरी वर्क ड्रेस

तुम्हाला सुंदर लूक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे आउटफिट घालू शकता. या आउटफिटमध्ये एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि यात दुपट्टा देखील आहे जो तुम्हाला रॉयल लुक देतो. या आउटफिटसोबत तुम्ही चोकर घालू शकता आणि या आउटफिटसोबत कानातले स्टाईलही करू शकता. हा आउटफिट तुम्ही ऑनलाइन आणि बाजारातून दोन्ही ठिकाणांहून 2000 ते 3000 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता.

Chitra kode:

Related Stories

No stories found.