Masoor Dal Face Pack : चेहऱ्याची चमक कमी झाली? मग, घरच्या घरी मसूर डाळीपासून बनवा 'हे' फेसपॅक, त्वचा दिसेल टवटवीत.!

Masoor Dal Face Pack : मसूर डाळ केवळ आरोग्यासाठी नाही, तर आपल्या त्वचेसाठी देखील तितकीच फायदेशीर आहे.
Masoor Dal Face Pack
Masoor Dal Face Packesakal
Updated on

Masoor Dal Face Pack : भारतात डाळींचा आहारात प्रामुख्याने समावेश केला जातो. डाळींमध्ये विविध प्रकारच्या डाळींचा समावेश होतो. तूर, मूग, मसूर, हरभरा इत्यादी प्रकारच्या डाळींपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. डाळींमध्ये पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, डाळी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.