Mehandi Design : हे काय नवीन! नवरीने हातावर नाही तर चक्क ब्लाऊजच्या जागी काढली मेहंदी

ब्लाऊज घालायचाच नाही तर त्याजागी आता मेहंदी काढायची
Mehandi Design
Mehandi Designesakal
Updated on

सध्या सगळ्याच गोष्टींचा ट्रेंड बदलत आहे. मग यात मेहंदी कशी मागे राहिल. लग्न, साखरपुडा, बारसं कोणताही सोहळा मेहंदी शिवाय पूर्ण होतच नाही. त्यामूळेच सर्वांना आवडणारी मेहंदी आर्टीफिशिअल जमान्यातही आपलं अस्तित्व टिकवून आहे.

Mehandi Design
Fashion : नव्या नवरीनं सजावं तर सोनालीसारखं, पोरींनो घ्या फॅशन टीप्स

याआधीही आपण खांदे, मान आणि कंबर इत्यादींवर दागिन्यांच्या जागी मेहंदीची काढलेली पाहिली आहे. गर्भवती स्त्रीया वाढलेल्या पोटावर मेहंदी काढतात. हे कॉमन झालं आहे. पण, आता जो ट्रेंड आपण पाहणार आहोत ते पाहुन आपण तोंडात बोटं घालणार आहात.(Mehandi Design : Trending womens fashion Blouse Mehndi Designs)

ब्रेस्ट झाकून पूर्ण ब्लाऊज मेहंदीने काढा
ब्रेस्ट झाकून पूर्ण ब्लाऊज मेहंदीने काढाesakal
Mehandi Design
Budget Friendly Fashion : आलिया भट्टचा एवढा महागडा श्रग इथे मिळतोय फक्त १०० रुपयांत!

आता नवीन ट्रेंडनुसार नवरी लग्नात ब्लाऊजच्या जागी मेहंदी काढत आहे. ब्लाऊजचे हात, पाठीवरची डिझाईन मेहंदीनेच रंगू लागली आहे. हा ट्रेंड सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.(Womens Corner)

बॅकलेस ब्लाऊजसाठी मेहंदी डिझाईन
बॅकलेस ब्लाऊजसाठी मेहंदी डिझाईनesakal
Mehandi Design
Women's Fashion : जीन्सवर प्रिंटेड शॉर्ट कुर्तीजची चलती; स्वस्तात मस्त ‘हे’ भारी पॅटर्न

ब्लाउजच्या मागील बाजूला मेहंदी काढली जात आहे. ब्रेस्ट सोडून बाकी ठिकाणी मेहंदीनेच ब्लाऊज काढले जात आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अगदी साध्या वाटणाऱ्या ब्लाउजवर ही हा ट्रेंड खुलून दिसत आहे. त्यामूळे यंदाच्या लग्नसराईत तूम्हीही अशी फॅशन ट्राय करायला काही हरकत नाही.

one side shoulder मेहंदी डिझाईन
one side shoulder मेहंदी डिझाईनesakal
Mehandi Design
शेवटी मनीष मल्होत्राने बनवलीच जोडी... Lakme Fashion Weekच्या अंतिम फेरीत अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर शो स्टॉपर

जर तुम्ही बॅकलेस ब्लाउज घालणार असाल, तर तुम्ही अशी मेहंदी डिझाइन वापरून पाहू शकता. जर तुम्ही बॅकलेस ब्लाउजमध्ये नेट फॅब्रिक लावले असेल, तर तुम्ही या प्रकारची मेहंदी डिझाइन निवडू शकते.

जोडीदाराचे नाव असलेले मेहंदी ब्लाऊज डिझाईन
जोडीदाराचे नाव असलेले मेहंदी ब्लाऊज डिझाईनesakal
Mehandi Design
Women Fashion : महिलांनो खरेदीसाठी जाण्याआधी मराठमोळ्या अभिनेत्रींच्या या हटके साड्या बघूनच जा

तूम्ही लवकरच बोहल्यावर चढणार असाल तर तूमच्या पार्टनरचे नाव हातावर काढण्याऐवजी असे पाठीवर लिहु शकता. तसंही आपल्या हातावर नवऱ्याचे नाव लिहीण्याची प्रथा आहेच आपल्याकडे. त्यामूळे हे काहीतरी हटके वेगळं करू शकता.

तुम्हाला पूर्ण पाठीवर मेहंदी काढायची असेल तर तूम्ही असे करू शकता
तुम्हाला पूर्ण पाठीवर मेहंदी काढायची असेल तर तूम्ही असे करू शकताesakal
Mehandi Design
Women's Fashion : पन्नाशीनंतरही माधूरीसारखं दिसायचंय स्टायलिश? 'या' पाच टिप्स फॉलो करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.