Healthy Relationship : ज्या पुरुषांच्या बायका हेल्दी असतात ते जास्त खुश का असतात? कारण...

रिसर्चमधून असे पुढे आले आहे की वजनी मुलींच्या प्रेमात किंवा लग्नबंधनात अडकेली मुले जास्त खुश राहातात
Healthy Relationship
Healthy Relationshipesakal
Updated on

Healthy Relationship Tips: सध्याच्या धावपळीच्या काळात हेल्दी राहाणे म्हणजे एकप्रकारचे वरदानच समजावे. एका स्टडीमध्ये महिलांच्या निरोगी आरोग्याबाबतच्या काही महत्वाच्या गोष्टी पुढे आल्यात. यात सांगितल्या गेलेय की अनेक बाबतींत सळपातळ मुलींच्या तुलनेत हेल्दी आणि लठ्ठ मुली अधिक चांगल्या असतात.

रिसर्चमधून असे पुढे आले आहे की वजनी मुलींच्या प्रेमात किंवा लग्नबंधनात अडकेली मुले जास्त खुश राहातात. 'नॅशनल ऑटोनॉमस यूनिवर्सिटी ऑफ मैक्सिको'मधील एका स्टडीच्या मते, कर्वी प्लस साइज महिलांचे पार्टनर सळपातळ मुलींच्या तुलनेत १० पटीने जास्त खुश असतात.

पुरुषांना सळपातळ, उंच आणि फिट मुली आवडतात मात्र रिसर्चमध्ये मात्र थक्क करणारी माहिती पुढे आली आहे. या रिसर्चमधून 'जो बॉयज' लठ्ठ मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये राहायचे हेही समजले. ते इतरांच्या तुलनेत जास्त खुश असतात. (Health News)

हे रिसर्च नॅशनल ऑटोनॉमस यूनिवर्सिटी ऑफ मैक्सिकोमध्ये केल्या गेलंय. ज्यातून लठ्ठ मुलींच्या प्रेमात पडणारे किंवा लग्न करणारे पुरुष जास्त खुश असतात असे कळले. अशा महिला त्यांच्या पार्टनरला जिम जाण्यासाठी किंवा फिट राहाण्यासाठी फोर्स करत नाही.

Healthy Relationship
Relationship Tips: 'या' 5 गोष्टींतून कळेल तुमचा पार्टनर कमिटेड आहे की नाही ते

तसेच अशा महिला त्यांचे वजन कमी करण्यावर अजिबात भर देत नाहीत. यांना जास्त खायला आवडतं. दोन्ही पार्टनर एकमेकांसोबत खुश असतात. आणि त्यांचं नातंही दीर्घकाळ टिकणारं असतं.

लठ्ठ मुलींवर प्रेम करणारे पुरुष जास्त हसतात. जीवनात त्यांची वागणूक सकारात्मक असते. स्टडीमध्ये हेही सांगितेल गेलेय की लठ्ठ मुली कायम खुश असतात. त्या कुठलीही गोष्ट सहजपणे मांडतात. तसेच त्या स्वत:ला एक्स्प्रेस करण्यासही समर्थ असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.