Microsoft Windows Crash: मायक्रोसॉफ्ट बंद झालय? मग फावल्या वेळात करू शकता 'हे' काम

Microsoft Windows Crash: विंडोज सुरू होण्यासाठी अजून ५ ते १० तास लागणार आहे. यामुळे या वेळेचा वापर इतर कामे करण्यासाठी करू शकता. ज्यामुळे तुम्हाला अनेक कामांमध्ये मदत होईल.
Microsoft Windows Crash:
Microsoft Windows Crash: Sakal
Updated on

Microsoft Windows Crash: मायक्रोसॉफ्ट अचानक डाऊन झाल्याने जगभरातील अनेक कंपन्यामधील सेवा ठप्प झाली आहे. याचा फटका भारताला देखील बसला आहे. कम्प्युटर आणि लॅपटॉपवर ब्लू स्क्रीन दिसू लागल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. विंडोज सुरू होण्यासाठी अजून ५ ते १० तास लागणार आहे. यामुळे या वेळेचा वापर इतर कामे करण्यासाठी करू शकता. ज्यामुळे तुम्हाला अनेक कामांमध्ये मदत होईल.

विकेंड प्लॅन करू शकता

विकेंड आल्याने तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. तसेच डिनर जाण्याचा विचार करत असाल तर त्याचे नियोजन करू शकता.

घर कामाची यादी

हे थोडे मुर्खपणा वाटेल पण तुम्ही ऑफिसमध्ये बसूण घरकामाची यादी तयार करू शकता. ज्यामुळे घरी गेल्यावर कामे लवकर होतील.

LinkedIn अपडेट

तुम्ही फावल्यावेळात LinkedIn प्रोफाईल अपडेट करू शकता. यामुळे नोकरीची नवीन संधी शोधण्यात मदत होईल.

दैनंदिन कामाची यादी

ऑफिसमध्ये बसूण दैनंदिन दिनाच्या कामाची यादी तयार करू शकता. यामुळे तुमचा वेळ, ऊर्जी आणि मेहनत वाचेल. तसेच तणाव आणि नैराश्य टाळण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Microsoft Windows Crash:
Microsoft Windows Crash: विंडोज सुरू होण्यासाठी अजून ५ ते १० तास लागणार ? भारत सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, मायक्रोसॉफ्टने दिले स्पष्टीकरण

रिझ्युम सुधारा

तुम्ही रिकाम्या वेळात रिझ्युम देखील अपडेट करू शकता. यामुळे दुसरी नोकरीची संधी शोधत असाल तर त्यात मदत होईल.तुमच्यामध्ये असलेली ताकद आणि कमकुवतता समजून घ्या. तुम्हाला तुमचे ध्येय साधण्यास मदत मिळेल.


ध्येय निश्चित करा

तुम्ही आयुष्यात पुढे जाण्यासाठी ध्येय निश्चित करू शकता. यामुळे करिअरमध्ये अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल.

मोबाईल अॅप्स अपडेट करा

तुमच्याकडे सध्या वेळ असल्याने मोबाईलमधील अॅप्स अपडेट करू शकता. यामुळे मोबाईल जलद गतीने काम करेल आणि अॅप्सचे नवीन अपडेट तुम्हाला मिळतील.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.