Mirror : लिफ्टचा आरसा लिफ्टमधला वेग कमी करतो? जाणून घ्या सत्य

लिफ्ट वापरताना आरसा बघितला असेल. पण तो चेहरा बघण्यासाठी नसतो. जाणून घ्या नेमके कारण
Mirror
Mirroresakal
Updated on

Mirror in Lift : तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकदा लिफ्ट वापरत असाल. पण लिफ्टमधला आरसा कधी तुमच्या लक्षात आला आहे का? हे आरसे तुमचा चेहरा पाहण्यासाठी नसतात. लिफ्टच्या साहाय्याने उंच इमारतीत जाण्यासाठी लोकांना जास्त कष्ट करावे लागत नाहीत किंवा जास्त वेळ वाया घालवावा लागत नाही.

Mirror
Lifestyle: सकाळी लवकर जाग येण्यासाठी 'या' तीन गोष्टी आचरणात आणा

लिफ्टमध्ये आरसे का असतात?

ऑफिस असो वा मॉल किंवा इतर कुठलीही उंच इमारत, अनेक ठिकाणी लिफ्ट बसवली जाते. तुम्हीही दैनंदिन जीवनात याचा वापर करत असाल. काही काळापूर्वी लिफ्टमध्ये आरसे बसवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. जाणून घेऊया त्यामागचे कारण काय आहे.

Mirror
Healthy Lifestyle: वजन कमी करायचं? जेवणात 'या' भाज्यांचा समावेश करा

जेव्हा लोकांनी लिफ्टचा वापर केला तेव्हा अनेकांना लिफ्टचा वेग खूप वेगवान वाटला. लोकांच्या या तक्रारीचा विचार केला असता असे समजले की, लोकांचे लक्ष लिफ्टच्या भिंतींकडे होते, त्यामुळे त्यांना लिफ्टचा वेग अधिक जाणवत होता. यानंतर लिफ्ट बनवणाऱ्या कंपन्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी लिफ्टच्या भिंतींवर आरसे लावण्यास सुरुवात केली.

Mirror
Lifestyle Tips: घरच्या घरी बनवा नीम साबण

अनेक लोकांचा गैरसमज

लोकांचा गैरसमज होता लिफ्टमध्ये आरसे चेहरा बघण्यासाठी असतात. मात्र, आरसा बसवल्यानंतर लोकांचे लक्ष मन वळवलेल्या आरशाकडे जाऊ लागले आणि त्यांचा गैरसमज दूर होऊ लागला. यामुळेच लिफ्टमध्ये आरशांचा वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.