Monsoon Gardening Tips: पावसाळ्यात मातीच्या कुंड्या स्वच्छ करण्यासाठी 'या' टिप्सची घेऊ शकता मदत , वाढेल बागेचे सौंदर्य

How to Clean Garden Pots: पावसाळ्यात बागेतील कुंड्यावर शेवाळ जमा होते. ते स्वच्छ करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर करावा हे जाणून घेऊया.
Gardening Tips:
Gardening Tips:Sakal
Updated on

How to Clean Garden Plant Pots: अनेक लोकांना बागायती काम करायला आवडते. पावसाळ्यात झाडांची योग्य वाढ होते. यामुळे अनेक लोक पावसाळ्यात विविध झाडे मातीच्या कुड्यांमध्ये लावतात. कुंडी स्वच्छ असेल तर रोपाचे आणि बागेचे सौंदर्य अधिक वाढते. पण पावसाळ्यात मातीच्या कुंड्यावर शेवाळ जमा होते. यामुळे बागेचे सौंदर्य देखील कमी होते. तुम्हाला मातीच्या कुंड्यावरचे शेवाळ काढायचे असेल तर पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.