Glowing Skin: कियारा अडवाणीसारखी चमकदार त्वचा हवी असेल तर वापरा 'हा' खास फेस पॅक

Monsoon Glowing Skin:पावसाळ्यात चमकदार त्वचा कायम ठेवायची असेल तर पुढील फेस पॅक नक्की वापरून पाहा.
Glowing Skin:
Glowing Skin: Sakal
Updated on

Glowing Skin In Monsoon: सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला विविध प्रकारचे प्रोडक्ट वापरतात. पण काही दिवसानंतर त्वचा परत निर्जीव दिसते. पण तुम्हाला माहिती आहे का अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या सुंदर त्वचेचे रहस्य हे घरगुती उपचार आहेत. तुम्ही घरीच फेसप२क तयार करून कियारासारखी त्वचा मिळवू शकता. फेसपॅक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कसा वापरायचा हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.

फेस पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बेसण

दुधाचे दूध

मध

लिंबाचा रस

Glowing Skin:
Monsoon Fashion Tips: पावसाळ्यात 'या' रंगाच्या साड्या नेसल्यास मिळेल सुंदर लूक

कसा बनवावा

हा फेस पॅक तयार करणे अगदी सोपे आहे. यासाठी सर्वात आधी एका भांड्यात बेसन घ्या. आता बेसनामध्ये दुधाची साय मिक्स करा. दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा. यानंतर भांड्यात मध आणि लिंबाचा रस घाला.

कसा वापरावा

पॅक तयार केल्यानंतर, चेहऱ्यावर पूर्णपणे लावा. आता पॅक अर्ध्या तासासाठी चेहऱ्यावर राहू द्या. काही वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि नंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. 

तुम्हाला हा फायदा मिळेल

हा पॅक चेहऱ्यावर लावल्यास डेड स्किन निघून जाते. तसेच यामुळे त्वचा आथून नीट स्वच्छ होते.

हा फेस पॅक त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करतो.

सायमध्ये असणारे घटक त्वचेच्या आतील घाण साफ करतात आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमची त्वचा मऊ करू शकता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()