Monsoon Tips : पावसाळ्यात ओले शूज कसं सुकवाल? फॉलो करा टिप्स

ओल्या शूजमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. पायांना इनफेक्शन होण्याची दाट शक्यता असते.
monsoon tips how to dry wet shoes quickly
monsoon tips how to dry wet shoes quickly
Updated on

पावसाळ्यात अनेक समस्येंना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये विशेष करुन ओले कपडे अन् ओले शूज. पावसाळ्यात या दोन गोष्टी सुकायला बराच कालावधी लागतो. ओल्या शूजमुळे अनेकांची चिडचिड होताना दिसते. ओल्या शूजमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. पायांना इनफेक्शन होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं शूज कोरडं ठरण अधिक महत्त्वाच असतं. तर आपण आज जाणून घेऊयात पावसाळ्यात ओले शूज पटकन कोरडे कसे करायचं?(monsoon tips how to dry wet shoes quickly )

पेपरने कोरडे करा शूज

तुमचे ओले शूज पेपरने पुसण्याअगोदर स्वच्छ पाण्यानी धुवा. त्यानंतर पेपरचा गोळा तयार करा आणि शूजआत मध्ये ठेवा. अस केल्याने पेपर शूजमधील पाणी शोषून घेईल आणि शूज कोरडे पडतील.

ओले शूज कोरडे करण्यासाठी तुम्ही वृत्तपत्रांसह टिश्यूचादेखील वापर करु शकता.

monsoon tips how to dry wet shoes quickly
Monsoon Tips : पावसाळ्यात मसाले खराब होण्याची भीती? मग टिकवण्यासाठी ट्राय करा 'या' टिप्स

फॅनखाली शूज सुकवा

ओले शूज सुकवण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे फॅन. फॅनखाली शूज सुकवण्यासाठी शूजचे लेस आणि इनसोल काढा. त्यानंतर शूज फॅनखाली ठेवा. तुम्हाला जर शूज लवकर सुकवायचे असेल तर टेबल फॅनचा वापर करा.

monsoon tips how to dry wet shoes quickly
Monsson मध्ये तुम्हालाही होतो पोटदुखीचा त्रास? पावसाळ्यात मध्ये अपचन होण्यामागे ‘ही’ कारणं आहेत जबाबदार

हेअर ड्रायर

तुम्ही तुमचे ओले शूज हेअर ड्रायरनेदेखील सुकवू शकता. शूजच्या आतील भागात हेअर ड्रायर फिरवा जेणेकरुन तुमचे शूज लवकर सुकतील. पण हेअर ड्रायर फिरवताना काळजी घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.