Paneer Square Recipe: सध्या मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. रोज सकाळी नाश्त्यात काहीतरी नवीन पदार्थ खाण्याची इच्छा असते. पण रोज सकाली नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न महिलांना पडतो. तुम्ही तुम्ही पनीर चिली खाल्ली असेल पण पनीर स्क्वायर खाल्ले आहे का? नसेल कर आज नाश्त्यात तयार करू शकता. पनीर स्क्वायर बनवण्यासाठी सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया पनीर स्क्वायर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.