Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार व्हेजिटेबल ब्रेड पॅटिस, लिहून घ्या रेसिपी

Vegetable Bread Patties: सकाळी नाश्त्यात चवदार आणि झटपट पदार्थ बनवायचे असेल तर व्हेजिटेबल ब्रेड पॅटिसनवू शकता.
Vegetable Bread Patties:
Vegetable Bread Patties:Sakal
Updated on

Vegetable Bread Patties: सकाळी नाश्त्यात रोज नवीन काय बनवावे हा प्रश्न महिलांना पडतो. तुम्ही जर रोज अकाच प्रकराचे पॅटिस खाऊन बोरं झाले असाल तर व्हेजिटेबल ब्रेड पॅटिस बनवू शकता. हे पॅटिस बनवणे खुप सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया व्हीजिटेबल ब्रेड पॅटिस बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.