भारताचा विचार केल्यास आपल्याकडे सापांच्या २७२ प्रजाती आढळतात. त्यापैकी बोटावर मोजण्याइतकेच साप विषारी कुळातील आहेत.
कोनवडे : साप हा शेतकऱ्यांचा (Farmers) मित्र असून, निसर्गातील अन्न साखळीमध्ये सापाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, तरीही सापाची विनाकारण हत्या होते. सर्पहत्या रोखण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने सर्पपंचमी (Nag Panchami) साजरी होईल. पश्चिम घाटाला युनेस्कोकडून (UNESCO) जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाला आहे. मिळाल्याने पर्यावरणप्रेमींत आनंदाचे वातावरण आहे.