National Cousins Day: 'कझिन डे' निमित्त आपल्या लाडक्या भावा-बहीणीला द्या खास शुभच्छा

National Cousins Day Wishes: या दिवसाला खास बनवण्यासाठी हटके शुभेच्छा देऊ शकता. तसेच नात्यातील प्रेम आणि आनंद देखील द्विगुणित होते.
National Cousins Day:
National Cousins Day: Sakal
Updated on

National Cousins Day Wishes: दरवर्षी कझिन डे २४ जुलैला साजरा केला जातो. अनेक लोकांचे मित्र देखील कझिन असतात. आपल्या चुलत भाऊ, बहीण यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. शिक्षण, नोकरीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असेल तरी मनाने एकाच ठिकाणी असतात. या दिवसाला खास बनवण्यासाठी हटके शुभेच्छा देऊ शकता. तसेच नात्यातील प्रेम आणि आनंद देखील द्विगुणित होते.

१) पवित्र नाते हे बहीण भावाचे, असेच आनंदात राहू दे बंध जिव्हाळ्याचे

हॅपी कझिन डे

कधी भांडण तर कधी रूसवा

२) तरीही न सांगता प्रत्येक गोष् समजून घेतो

हॅपी कझिन डे

३) जगातील सर्वात महत्वाची गोष्ट कोणती

असेल तर ती म्हणजे भाऊ-बहीण

अन् त्यांचे प्रेम

हॅपी कझिन डे

४) भाऊ-बहीण आयुष्यात मोठं आणि

यशस्वी होण्यासाठी देतात आधार ...

हॅपी कझिन डे

National Cousins Day:
National Sprinkle Day: 'या' खास पद्धतीने घरीच साजरा करा 'स्प्रिंकल्स डे'

५) भाऊ-बहीण रडवतात

भाऊ-बहीण हसवतात

भाऊ-बहीण वेदना देतात

पण कठिण काळी साथही तेच देतात

हॅपी कझिन डे

६) जीवनात कितीही मित्र भेटू द्या

पण आपल्या घरातील भाऊ बहिण कधीच विसरता येत नाही

७) आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात आणि जातात

पण आपले बहीण भाऊ कायम सुख-दुखात कायम सोबत राहतात

हॅपी कझिन डे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.