Navel oil benefits : महागड्या लोशनऐवजी, नाभीला रात्री ह्या तेलाची मालिश करा, त्वचा राहील मुलायम आणि निरोगी

Navel oil benefits : नाभीमध्ये तेल लावण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. परंतु आजकाल अनेक तरुणांना हे माहिती नाही. किंवा माहिती असल्यास लावण्यास टाळतात. तरीही, जर तुम्हाला थंडीच्या काळात त्वचेला निरोगी आणि मुलायम ठेवायचं असेल, तर महागड्या लोशनऐवजी नाभीला तेल लावायला चालू करा.
Navel oil benefits
Navel oil benefitssakal
Updated on

आयुर्वेदानुसार, नाभी हा शरीराचा एक ऊर्जा केंद्र मानला जातो. नियमितपणे रात्री नाभीवर तेल लावल्याने अनेक प्रकारचे फायदे होत असतात. विशेषतः हिवाळ्यात, नाभीवर तेलाने मालिश केल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.