New Year Fashion Trend: न्यू इयर मध्ये असायलाच हवं असं चिकनकरी कुर्त्यांचं परफेक्ट कलेक्शन

येत्या वर्षात तुम्हीही आपलं कलेक्शन बदलण्याचा विचार करत असलाच, मग ट्राय करा हे चिकनकरीचे कुर्ते
Chikankari Kurta
Chikankari Kurtaesakal
Updated on

Fashion Style: चिकनकरी कुर्ता सगळ्यांनाच आवडतो. कोणत्याही मुलीवर कुर्ता खूप छान दिसतो, कॉलेज, ऑफिस, फिरायला जायला सगळीकडेच कुर्ता खूप सुंदर दिसतो आणि अगदी परफेक्ट जाऊ शकतो.

कुर्त्याचे अनेक प्रकार आहे, जसं की खादी, कलमकरी, चिकनकरी, खण, बांधणी.. पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त पसंती असते चिकनकरी कुर्त्याकडे. येत्या वर्षात तुम्हीही आपलं कलेक्शन बदलण्याचा विचार करत असलाच, मग ट्राय करा हे चिकनकरीचे कुर्ते.

१. लाँग कुर्ता

पलाझोवर असो, लेगीनवर असो किंवा जिन्सवर हे लाँग कुर्ते खूप छान दिसतील. मुळात हे कुर्ते फक्त कोणत्याही स्टाईल साठी परफेक्ट आहेत. यावरती ऑक्झिडाइज कानातले खूप सुंदर दिसतील.

२. शॉर्ट कुर्ता

सध्या शॉर्ट कुर्ते खूप जास्त ट्रेण्ड मध्ये आहेत. त्यात जर चिकनकरीचे असतील तर बेस्टच. त्यात त्याच्या बाह्यांमध्ये आता वेगवेगळ्या स्टाईल आल्या आहेत. तुम्ही आपला ट्रेण्ड लूक या कुर्त्यांनी करू शकतात.

Chikankari Kurta
Christmas Fashion : या फॅशनेबल ड्रेसेसने करा क्रिएट आपला ख्रिसमस पार्टी लुक

३. वनपिस

चिकनकरीचे वनपिस सध्या बाजारात अजून नवे आहेत. मुळात हे दिसायला खूप गोड दिसतात. पूर्ण ड्रेस ज्यावर चिकनकरीची बारीक डिझाईन केली आहे हे खूप सुंदर दिसेल. याच्या खाली तुम्ही पलाझो सुद्धा घालू शकतात.

४. ट्रान्सफरंट कुर्ता

हे सुद्धा खूप दिसायला सुंदर दिसतात आणि अगदी पार्टी साठीही तुम्ही हा कुर्ता घालू शकतात. याच्या आत व्हाइट जिन्स आणि शॉर्ट इनर सुद्धा छान दिसेल आणि ऑक्सिडाइज गळ्यातल आणि कानातले खूप छान दिसतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()