Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन इमेजेस तुम्हाच्या बुद्धिमत्तेला चालणा देणारी एक अॅक्टिव्हिटी म्हणता येईल. तुमच्यातील कौशल्यांची ओळख याच्या माध्यमातून तुम्हाला होते. तीन प्रमुख प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन्स असतात. एक शाब्दिक, दुसरे शारीरिक आणि तिसरे संज्ञानात्मक. यात फोटोंद्वारे वेगवेगळे भ्रम निर्माण केले जातात ज्यातून तुम्हाला योग्य उत्तर शोधत तुमच्या बुद्धिमत्तेला चालना द्यावी लागते.
या स्वयंपाकघरातील चित्रात 2 मांजरी लपल्या आहेत
आज आम्ही ऑप्टिकल इल्युजनमधील एक चित्र शेअर करत आहोत. हे चित्र स्वयंपाकघरातील आहे. ज्यामध्ये 2 मांजरी लपल्या आहेत. मात्र नेमक्या मांजरी कुठे लपल्यात हे कसं शोधाल? पण जर तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला मांजरी दिसतील. खूप बारकाईने बघूनही जर तुम्हाला मांजरींचा शोध घेता येत नसेल तर आम्ही तुम्हाला थोडक्यात हिंटही देतोय. (Kitchen)
या ठिकाणी मांजरी लपून बसल्या आहेत
चित्राच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन मांजरी आहेत. डावीकडे मांजर किचनच्या शेल्फच्या वर बसलेली दिसते तर उजवीकडे मांजर रेफ्रिजरेटरच्या वर टेडी बेअरच्या समोर बसलेली दिसते. (Optical Illusion)
याआधीही आम्ही तुम्हाला एक ऑप्टिकल इल्युजनचे चॅलेंज दिले होते ज्यामध्ये तुम्हाला १५ सेकंदात चित्रातील मोबाइल फोन शोधून दाखवायचा होता. या चॅलेंजेसमुळे तुमच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.