Organza Saree Fashion : नवीन साडी विकत घेण्याचा प्लॅन आहे? ऑर्गेन्झा साडी आहे सगळ्यात बेस्ट!

ऑर्गेन्झा साडीच फॅब्रिक हे खूप पातळ असं आणि प्युअर सिल्कच कापड आहे
Organza Saree Fashion
Organza Saree Fashionesakal
Updated on

Organza Saree Fashion : साडी नेसायला बायकांना काहीही कारण पुरतं. वेगवेगळ्या फॅशनच्या, फॅब्रिकच्या साड्या खूप सुंदर दिसतात, आता संक्रांतीचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतील, लग्नाचाही सीझन सुरू झाला आहे अशात तुम्ही ऑर्गेन्झा साडी विकत घेऊ शकता.

ऑर्गेन्झा साडीच फॅब्रिक हे खूप पातळ असं आणि प्युअर सिल्कच कापड आहे. प्रामुख्याने, चीनमधल्या झेजियांगमध्ये अनेक गिरण्यांमध्ये रेशीम ऑर्गेन्झा विणला जातो. भारतात बॅंगलोरमध्येही एक खडबडीत रेशीम ऑर्गन्झा विणला जातो. डिलक्स सिल्क ऑर्गेन्झा फ्रान्स आणि इटलीमध्ये विणला जातो. हे कापड जरा खडबडीत आणि निरसरड असतं पण या कापडाला अजिबात वजन नसतं. ऑर्गेन्झा साड्या संध्याकाळच्या फंकशनमध्ये खूप उठून दिसतात.

Organza Saree Fashion
Saturday Astro Tips : शनिदेवांना तेल अर्पण करतांना चुकूनही या अवयवावर वाहू नका तेल, होईल नुकसान

ज्वेलरी:

या साड्यांवर चॉकर किंवा नुसतेच कानातले छान दिसतात. यावरती गोल्डन किंवा गॉडी ज्वेलरी घालू नका. तुम्ही सिल्क थ्रेडच्या, नॉर्मल थ्रेडच्या, ऑक्सीडाईज किंवा डायमंडवाल्या ज्वेलरी खूप सुंदर दिसतात.

Organza Saree Fashion
Travel Tips : हिवाळ्याच्या सुट्यांमध्ये कुठे जायचा प्रश्न पडलाय? अंदमानमधल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

ब्लाऊज डिझाईन:

ब्लाऊजची डिझाईन तुम्ही वेगवेगळी घेऊ शकतात, पण जरा फॅशनेबल ट्राय करा, यावरती ब्रॉकेटचं ब्लाऊज नका घालू त्यापेक्षा साडीवरती ज्या रंगाची डिझाईन आहे अशा किंवा डार्क रंगाचे प्लेन ब्लाऊज शिवा. तुम्ही फूल स्लिव्हचे ब्लाऊज शिवू शकतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()