Parenting Tips : खोडकर मुलांना खाऊ घालायचंय, सोप्या पाच ट्रीक्स

मुलांना खायला घालणे हे एखाद्या मोठ्या कामापेक्षा कमी नाहीयेय.
Parenting Tips five simple tricks to feed your naughty kid
Parenting Tips five simple tricks to feed your naughty kidesakal
Updated on
Summary

मुलांना खायला घालणे हे एखाद्या मोठ्या कामापेक्षा कमी नाहीयेय.

मुलांना खायला घालणे हे एखाद्या मोठ्या कामापेक्षा कमी नाहीयेय. विशेषत:जेव्हा मुलं नेहमी खाण्या-पिण्यावेळेस जेवणाच्या बाबतीत खोडकरपणा करतात. काही वेळा मुलांचे नखरे पाहून पालक अस्वस्थ होतात आणि त्यांना असेच सोडून देतात, पण प्रत्येक वेळी मुलांनी असे करणे मुलांच्या विकासासाठी योग्य नाहीयेय. तुम्ही कसे ही करुन मुलांना खायला घालायला हवे. मुलांना खाऊ घालण्यासाठी तुम्ही काही ट्रिक्सही फॉलो करु शकता.

Parenting Tips five simple tricks to feed your naughty kid
Parenting Tips : या सवयींमुळे तुमच्या मुलाचे बनतील अनेक चाहते

मुलांबरोबर फूड गेम खेळा-

मुलांना खाऊ घालण्याचा उत्तम मार्ग म्हणजे एखादा फूड गेम खेळा. उदा. जो पहिल्यांदा पोळी किंवा पराठा खातो, फूड स्टोअर विक्रेत्यासारखे खेळ प्रभावी सिद्ध होऊ शकतात.

जेवण सजवा-

बाळाला चीज सँडविच भरवायचं असेल तर कॅचअपने सजवू शकता.भाज्यांपासून कलानिर्मिती करून मुलांनाही अगदी सहज खाऊ घालू शकता.

कार्टून किंवा कलरफूल प्लेट्स-

कार्टून्स किंवा मुलांच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टर्ससोबत कप, प्लेट्स, लंच बाक्स मागवू शकता. या रंगबेरंगी गोष्टींमध्ये मुलांनाही जेवण करण्याचा आनंद मिळेल.

Parenting Tips five simple tricks to feed your naughty kid
Parenting Tips : मुलांना शिस्त लावायचीये? फॉलो करा या टिप्स

मुलांना एखाद्या गोष्टींमध्ये गुंतवा-

नेहमी हीच ट्रिक करू नका, पण कधी कधी मूल खूप अस्वस्थ झाल्यावर मुलांना जेवण खाऊ घालण्याऐवजी फिरायला घेऊन जा किंवा आईस्क्रीम खाण्याचे आमिष दाखवून जेवण खाऊ घालू शकता.

मुलांना एखादी गोष्ट सांगा-

मुलांना जेवण खाऊ घालण्याच्या फायद्यांबद्दल एक गोष्ट सांगा किंवा सुपरहीरोच्या आवडीच्या पदार्थांसारखी कथा मुलांना सांगा.खासकरून जेवण भरवताना मुलांना गोष्टी सांगा,यामुळे मुलाचं पूर्ण लक्ष कथेवर राहील आणि मूल जास्त जेवण करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.