Raksha Bandhan best Hairstyles : अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधनचा सण येऊन ठेपला आहे. भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. यंदा हा सण १९ ऑगस्टला (सोमवारी) साजरा केला जणार आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातांवर राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देऊन तिला गिफ्ट देतो. असा हा आनंदाचा, जिव्हाळ्याचा आणि भावा-बहिणीच्या प्रेमाचा दिवस आहे.