Raksha Bandhan Rangoli Design: रक्षाबंधनला 'या' लेटेस्ट रांगोळ्यांनी सजवा घरातील अंगण, घर वाटेल प्रसन्न

Raksha Bandhan Rangoli Design: रक्षाबंधनला घरातील अंगणाची शोभाव वाढवण्यासाठी लेटेस्ट रांगोळी डिझाइन काढू शकता.
Raksha Bandhan Rangoli Design
Raksha Bandhan Rangoli DesignSakal
Updated on

Raksha Bandhan Rangoli Design: बहिण-भावाचे नातं खुप खास असतं. जेवढे एकमेकांसोबत भांडण करतात तेवढेच एकमेकांवर प्रेम देखील करतात. बहिण भावातील नात्याचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी हा सण साजरा केलजा जातो. यंदा १९ ऑगस्टला रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिण भावाला प्रेमाने ओवाळते आणि मनगटावर राखी बांधते आणि भाऊ सुंदर गिफ्ट देतो.

मान्यतेनुसार घरातील अंगणात रांगोळी काढल्यास सुख-समृद्धी येते. रक्षाबंधनला घराच्या मुख्य दारासमोर किंवा देवघराजवळ रांगोळी काढणे शुभ मानले जाते. या खास दिवशी तुम्हाला घरातील अंगणात सुंदर रांगोळी काढायची असेल तर पुढील डिझाइन्स पाहू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.