Raksha Bandhan No Makeup Look: देशभरात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. यंदा १९ ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. प्रत्येक बहिणीला या सणाची खूप आतुरता असते. या दिवसासाठी सुंदर दिसण्यासाठी कपड्यांकडे खास लक्ष देते. पण कपड्यांसह चेहऱ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सध्या पावसाळा सुरू आहे. मेकअप करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पावसाळ्यात हेवी मेकअप न करता लाइट मेकअप म्हणजेच नो मेकअप लूक केल्यास तुमचा लूक अधिक सुंदर दिसतो. नो मेकअप लुक करण्यासाठी कोणत्या स्टेप फॉलो कराव्यात हे जाणून घेऊया.