Deepika- Ranveer Baby: दिपिका पादुकोणला कन्यारत्न; ८ तारखेला जन्मलेले लोक का खास असतात? वाचा प्रसिद्ध ज्योतिष दारूवाला काय सांगतात

Ranveer Singh Deepika Padukone Blessed With Baby Girl: दिपिका पादुकोणला ८ सप्टेंबर (रविवार) ला कन्यारत्न झालं आहे. प्रसिद्ध ज्योतिष दारूवाला यांनी या तारखेला जन्मलेले लोक खास का असतात याचे कारण सांगितले आहेत.
Ranveer Singh Deepika Padukone Blessed With Baby Girl
Ranveer Singh Deepika Padukone Blessed With Baby GirlSakal
Updated on

Ranveer Singh Deepika Padukone Blessed With Baby Girl: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दिपिका पादूकोण आणि रणवीर सिंग आई-बाबा झाले आहे. दिपिकाला ८ सप्टेंबर (रविवार) ला कन्यारत्न झालं आहे. त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत ही गुड न्युज चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अलिकडेच दिपिका आणि रणवीर यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले होते. तसेच चे माउंट मेरी चर्च येथेही गेले होते. प्रसिद्ध ज्योतिष दारूवाला यांनी या तारखेला जन्मलेले लोक खास का असतात याचे कारण सांगितले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.