Virat Kohli Anushkha Sharma: भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये गणला जाणारा विराट कोहली केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. विराटचे चाहते जगभरात आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी केवळ एक जोडपे म्हणून नव्हे तर कुटुंब म्हणूनही अनेक उत्तम उदाहरणे दाखवली आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या जोडीला आदर्श जोडपे का म्हटले जाते आणि इतर जोडपे विरुष्काकडून काय शिकू शकतात याबद्दल जाणून घेऊया.