Relationship Tips: रुसलेल्या जोडीदाराला मनविण्यासाठी ट्राय करा टिप्स

''अच्छा जी मैं हारी चलों मान जाओ ना'';
 partner
partner esakal
Updated on
Summary

जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला सहजपणे पटवायचे असेल तर या काही टिप्स पाहा, कदाचित हे आपल्यासाठी काम करतील.

जेव्हा लोक प्रेमाच्या नात्यात बांधले जातात तेव्हा ते खूप आनंदी असतात. दोन्ही पार्टनर एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांसोबत पुढे जातात. याचा अर्थ तुम्ही समजू शकता की प्रेमाच्या सुरुवातीला हे पार्टनर मुलांप्रमाणे जगतात आणि मुलांसारखी कामे करतात. पण वेळ दोघांनाही समझदार बनवते आणि दोघेही आयुष्यात प्रेमाने पुढे जात राहतात. पण ते म्हणतात की जिथे जास्त प्रेम आहे तिथे लहान-लहान भांडणे देखील होतात. जसे एका कपल्समध्ये होतात. लोक रिलेशनशिपमध्ये असोत किंवा वैवाहिक जीवनात. दोन्ही नात्यांमध्ये हलके भांडण सुरु असतेच. परंतु कधीकधी हे भांडण खूप मोठे होतात, ज्यामुळे पार्टनर रागावले जातात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला सहजपणे पटवायचे असेल तर या काही टिप्स पाहा, कदाचित हे आपल्यासाठी काम करतील.

 partner
पार्टनर शोधताय? आताच व्हा सावधान! नाहीतर अडचणीत होणार वाढ

आपली चूक मान्य करा

जर तुम्ही जाणूनबुजून किंवा नकळत चूक केली असेल तर तुमच्या पार्टनरसमोर तुमची चूक मान्य करा. यामुळे तुमच्या पार्टनरचा तुमच्यावरील विश्वास वाढेल आणि त्यानंतर तुमच्या दोघांमध्ये पुन्हा प्रेम वाढेल. त्यामुळे आपली चूक मान्य करणे हा एक चांगला पर्याय आहे.

 partner
तुमचा पार्टनर बालिशपणे वागतो का? जाणून घ्या त्या मागचं कारण

प्रेम दाखवा

तुमचा पार्टनर तुमच्यावर कितीही रागावला असला तरी तुम्ही प्रेम दाखवणे थांबवू नये. तुम्ही त्यांना तुमचे प्रेम दाखवावे आणि यामुळे तुमच्या पार्टनरचा राग काही वेळातच निघून जाईल.

 partner
तुमचा पार्टनर कुटुंबाला पसंत करतो की नाही? असे ओळखा

गिफ्ट देऊ शकता

जर तुमचा पार्टनर तुमच्यावर नाराज असेल तर तुम्ही त्यांना गिफ्ट देऊ शकता. ही भेट त्यांच्या आवडीची, त्यांच्या गरजेची किंवा तुमच्या आवडीचीही असू शकते. गुलाबाचे फूल देऊन तुम्ही तुमच्या रागात आलेल्या पार्टनरचा मूड सुधारू शकता.

 partner
तुम्हालाही बेस्ट लाईफ पार्टनर व्हायचंय का? मग कामसूत्रात सांगितलेल्या या ४ गोष्टी नेहमी ठेवा लक्षात

कौतुक करा

प्रत्येक पार्टनरला कौतुक केलेलं खूप आवडते. मुले असोत किंवा मुली, प्रत्येकाला त्यांच्या पार्टनरचे कौतुक करावे असे वाटते. तिच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक करा, तिच्या लूकचे कौतुक करा इ. अशा परिस्थितीत, राग आल्यानंतर आपल्या पार्टनरची जास्त स्तुती करा. हे तुमचे काम करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()